Saturday, August 28, 2021

अस्तित्व


 टोचणाऱ्या गोष्टी टोचतच राहणार

आपण तरीही फक्त फुलत राहायचं.

काट्यात फुलणाऱ्या गुलाबाप्रमाने

अस्तित्व आपलं जपत राहायचं.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही