मनानं चांगली असतातच असं नाही.
कडू बोलणारी माणसं
मनानं वाईट असतीलच असं नाही.
आपण फक्त माणसं ओळखायला शिकायचं.
कौतुकाच्या जास्त मागे न लागता
यश मिळेपर्यंत फक्त प्रयत्न करत राहायचं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment