एक धागा मायेचा
एक धागा विश्वासाचा
एक धागा आपुलकीचा.
धागा धागा गुंफून
मळा फुलतो अनमोल अशा नात्यांचा
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment