माणूस वणवण फिरत राहतो.
सुख शोधण्याच्या नादात
समाधान मात्र हरवून बसतो
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment