Monday, August 16, 2021

संघर्ष


 संघर्ष करण्याची तयारी असणारी माणसं

कधीच थकत नाहीत.

आणि न थकता प्रयत्न करणारी माणसं

यशस्वी झाल्याशिवाय रहात नाहीत

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही