Tuesday, August 17, 2021

ओझं


 आधाराचा एक शब्द

खूप काही देऊन जातो.

मनामनाचं ओझं

क्षणात हलकं करून देतो


    

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही