Sunday, August 15, 2021

आकार


 जीवनाच्या सारीपाटावरचा प्रत्येक डाव

हसत हसत खेळायचा.

आयुष्याचा विस्कटलेल्या घडीला

आपणच योग्य आकार देत राहायचा.

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही