Friday, June 25, 2021

ओझं


पुस्तकाच्या पाना पानावर

आठवांच ओझं दडलेल असतं.

त्यांना पेलता पेलता

आयुष्य सरून जातं


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही