Wednesday, June 23, 2021

वाट


 ध्येयवेडी पावले

चालली आता पुढे पुढे.

वाटेतील काटेही भासती

जणू फुलांनी पसरलेत सडे.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही