Saturday, May 8, 2021

काटा


 बाभळीपेक्षाही काही माणसे

खरचं खूप भयानक असतात.

वाट दाखवणाऱ्या हातांनाच

कचाकचा टोचतात.

                     अर्नदीप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही