Monday, May 3, 2021

प्रयत्न


 प्रयत्नांच्या पाऊलखुणांच राज्य

जेव्हा रस्ताभर पसरत

क्षितिजाच्या पलिकडचं आकाशही तेव्हा

अलगद नजरेच्या टप्प्यात येतं.

                                अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही