Sunday, May 9, 2021

वसंत


 निर्जन माळावरी फुलांना

बहर नव्याने आला.

संपली सारी निराशा आणि

वसंत पुन्हा भेटाया आला.

                       अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही