Thursday, May 27, 2021

कसोटी


 पराभवाची फिकीर का आणि कशासाठी करायची?

आपण आपल फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचं.

प्रयत्नांच्या जोरावर यशाचं शिखर सर करायचं.

आणि प्रामाणिकतेच्या कसोटीला खरं उतरायचं.


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही