अवकाशानेही बघत रहावे.
तुझ्या सामर्थ्याचे वारे
चहू दिशांना फिरत राहावे.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment