अन् सुटत जातात हात.
सुटलेल्या हातांची पुन्हा
कधीच पडत नाही गाठ.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment