Monday, May 17, 2021

स्वप्न


 थांबायचे नाही

पुढे चालायचे आहे.

स्वप्न पाहिले जे मनात

सत्यात आणायचे आहे.

                   अर्नदिप


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही