Sunday, May 16, 2021

मृगजळ


 फसवणाऱ्या ला वाटतं मी दुसऱ्याला फसवतोय

पण तो स्वतः च फसत असतो.

बऱ्या वाईट कर्माचा हिशोब

ज्याचा त्यालाच द्यावा लागतो.

वेळ जाते निघून आणि हाती पश्र्चाताप उरतो.

मृगजळमागे धावताना माणूस स्वतः च अडकून बसतो.

                                                  अर्नदिप


    

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही