Tuesday, May 18, 2021

हिंदोळा


 सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर

आयुष्य झुलत राहावे.

जे जे येईल जीवनी

आनंदाने झेलत राहावे.

                     अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही