Friday, April 9, 2021

बळ


 बळ भर पंखात

अन् उंच आकाशात झेप घे.

तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी

तुझी तूच मनाचा ठाव घे.

                        अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही