Thursday, April 8, 2021

संयम


 थोडा संयम आणि थोडा धीर धरला तर

अवघड कोडीही सहज सुटत जातात.

आयुष्याच्या आभाळात आनंदाचे पक्षी

पुन्हा नव्याने गाणी गाऊ लागतात.

                                   अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही