Saturday, April 10, 2021

विश्वास


 विश्वास एकदा तुटला की तुटला

तो काही केल्या परत येत नाही.

जसं अग्नीत होरपळून गेलेलं बीज

कुठल्याच मातीत पुन्हा रुजत नाही

                                        अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही