Tuesday, April 6, 2021

नातं


 काही नाती येतात आयुष्यात

येतात आणि निघूनही जातात.

मात्र मनाशी जोडलेल्या नाळेने

शेवटपर्यंत ती अभंग राहतात.

मनातील नाळ त्याची तुटता तुटत नाही.

नात्यामधल्या अभंगतेची यापेक्षा वेगळी पोहोच पावती नाही.

                                           अर्नदिप

1 comment:

  1. सुंदर च ,नात्याची अभंगता 👍👍👌👌👌

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही