Monday, October 26, 2020

रात्र


रात्र झोपली तरी, 

चांदणं अजुन जागचं आहे.

रात्रीला तिच्या मधला,

एक प्रहर मागत आहे.

            आराधना गुरव

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही