Tuesday, October 27, 2020

खंत


 खंत नको जगताना,

बाळगू त्या दुःखाची.

त्याच्या साथीनेच होईल,

बरसात पुन्हा सुखाची.

       आराधना गुरव

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही