Sunday, October 25, 2020

तू आणि मी


 तू आणि मी म्हणजे,

दोन समांतर रेषा.

वाट एकच आपली,

पण वेगळ्या आपल्या दिशा.

         सौ. आराधना गुरव

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही