ऋतुचक्रातील कोणत्याच बदलांना
घाबरत नाही.
म्हणूनच की काय
कोणतीच वेदना त्याच्या आता
थाऱ्याला सुद्धा उभं रहात नाही
मनाची निडरपणाची अवस्था छान व्यक्त केलीय.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
मनाची निडरपणाची अवस्था छान व्यक्त केलीय.
ReplyDelete