Monday, June 27, 2022

मन


 काळानुसार निडर झालेलं मन

ऋतुचक्रातील कोणत्याच बदलांना 

घाबरत नाही.

म्हणूनच की काय

कोणतीच वेदना त्याच्या आता

थाऱ्याला सुद्धा उभं रहात नाही

1 comment:

  1. मनाची निडरपणाची अवस्था छान व्यक्त केलीय.

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही