पावलं तयार झाली की
वाटेतील खाच खळग्यांची
वाटत नाही भीती.
म्हणूनच तर पावलांना
आपोआपच येऊ लागते गती
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment