Wednesday, March 30, 2022

स्वत्व

स्वतःचं स्वतः ला सापडलेलं स्वत्व

शेवटपर्यंत जपता यायला हवं

फार काही नको पण

 स्वतःच्या मनाशी शेवटपर्यंत

प्रामाणिक राहता यायला हवं

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही