Tuesday, March 29, 2022

विसावा


 मन जेव्हा विसावा घे म्हणत

तेव्हा खरंच विसावा घ्यावा.

नव्या उमेदीने पुन्हा

ध्येयाकडे घेऊन जाणारा रस्ता

 आपला आपणच शोधावा


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही