Saturday, March 26, 2022

फूल


 सुखाच्या क्षणी जसं फुलतो

तसचं दुःखाच्या क्षणीही फुलता यावं

प्रत्येक दुःखाचं एक फूल बनवून

आनंदाने केसात माळता यावं.

3 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही