Friday, March 25, 2022

स्वप्न


 सामर्थ्याने टाकलेलं प्रत्येक पाऊल

काळाच्या पानावर कोरल जातं

मनात पाहिलेलं प्रत्येक स्वप्न

तेव्हाच सत्यात उतरलं जातं


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही