Thursday, March 24, 2022

आभाळ


 आभाळ भरून आलं

अन् क्षणात बरसून निघून गेलं

जाताना मात्र ओंजळीत

नव्याने रुजण्याच स्वप्न ठेऊन गेलं

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही