सामर्थ्याने पाऊल उचलले
अन् बघता बघता जगण्याचे
सुंदर सुगंधी फूल झाले.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment