Wednesday, March 16, 2022

स्वप्न


 सामर्थ्य लाभले या हातांना अन्

कळीचे अलगद फूल झाले.

उंच आभाळी झेपावण्याचे स्वप्न

बघता बघता पूर्ण झाले


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही