Tuesday, March 15, 2022

पालवी


 स्वप्न सत्यात उतरतातच

फक्त  प्रामाणिकपणे

कष्ट करण्याची जिद्द हवी.

प्रत्येक क्षणाला फुटू लागते

आशेची मग नवी पालवी

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही