Saturday, February 19, 2022

गाणे


 नवजन्म जाहला तो

आता नवा वसंत

गाणेच जाहले मी

शब्दांत खेळताना

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही