Saturday, January 8, 2022

यश


 जेव्हा प्रयत्न प्रामाणिक असतात

तेव्हा यशालाच तुमच्या कडे यावं लागतं.

कोणत्याही आधाराच्या कुबडी शिवाय

तेच तुम्हाला ताठ मानेने उभ राहायला शिकवतं.

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही