Monday, January 24, 2022

नजर


 आभाळाशी नातं जोडताना

पडू नये जमिनीचा विसर.

उंच उडण्याच्या स्वप्नालाही लागते मग

उन्मादाची नजर

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही