नवसूर्याचा उदय व्हावा.
जणू भेदण्या व्यूह अविवेकाचे
काळानेच त्यावर प्रहार करावा
अप्रतिम
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
अप्रतिम
ReplyDelete