Wednesday, January 19, 2022

कसोटी


 सत्याची नेहमीच कसोटी लागते

असत्य नेहमीच झुकते माप घेऊन पुढे जाते

आपण फक्त योग्य वेळ आणि काळ यायची वाट बघायची

कारण असत्याची आयुमर्यादा कधीच जास्त नसते

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही