Sunday, January 16, 2022

संदर्भ


 येणारा प्रत्येक दिवस

एक नवा अनुभव देऊन जातो.

आयुष्यातील बदललेल्या संदर्भांशी

आपली जणू ओळखच करून देतो

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही