प्रेम ,माया ,ममतेचा सागर
कधीच आटून देऊ नकोस.
पण मायेला उधाण आणताना मात्र
माणूस पारखून घ्यायला विसरू नकोस
खूप छान मँडम
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खूप छान मँडम
ReplyDelete