Saturday, October 9, 2021

समाधान


 तुझं समाधान आणि हसणं

घराला नवचैतन्य देत राहतं.

तुझ्या एका हसण्यानं

सारं घरसुद्धा आनंदात न्हाऊन निघत.


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही