खंत का मानावी.
या हरण्यातुनच तर मनाला उभारी मिळते
पुन्हा उंच उडण्याची
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment