उचल हाती शस्त्र.
तुझा लढा लढण्यासाठी
तुलाच बाहेर काढावं लागेल तुझं ब्रह्मास्त्र
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment