Monday, October 4, 2021

झाड


 संघर्षात वाढणारं प्रत्येक झाडं

खरचं खुप जोमाने वाढत.

म्हणूनच तर  ते 

मोठमोठ्या वादळातही 

तग धरून राहत.


1 comment:

  1. Nice mam


    खूपच छान संग्रह आहे

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही