Sunday, October 3, 2021

अस्तित्व


 तापलेल्या या उन्हात

अस्तित्व माझे जपेन मी.

भेदून बंध भावनांचे

मुक्त आभाळी विहरेन मी

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही