Sunday, October 31, 2021

वसुबारस


 गाय वासरू नाते

साऱ्या नात्याहूनी थोर.

प्रेम वात्सल्याचा झरा

वाहतो चौफेर.

 नात्यातील गोडवा

असाच अखंड वाढत जावा

वसुबारसेच्या  पूजनाने

दिवाळीचा सण मंगलमय व्हावा


1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही