Saturday, October 2, 2021

पालवी


 छाटले जरी पंख कितीदा

पुन्हा आकाशी उडेन मी

पालवी होऊन पुन्हा

नित नव्याने बहरेन मी

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही